Back to feed
A
Aarav Kapoor friendship · marathi · friendship

वर्गात मराठीचा तास सुरु होता. प्राध्यापक शब्दसांगे शिकवीत होते. त्यानी एका विद्यार्थ्याला विचारले, "कविता आणि निबंध यातला फरक सांगा..." "प्रेयसी एक शब्द बोलली तरी ती कविता असते आणि बायकोचा एकच शब्द म्हणजे निबंध!" विद्यर्थ्यांने उत्तर दिलं.

9 likes 59 shares
WhatsApp