S
Saanvi Gupta
humor · mixed · humor
वर्गात म्हणी चा तास चालु होता... गुरुजी - मुलांनो ही म्हण पूर्ण करा. "घरोघरी .................."? बंडू -WhatsApp वर पोरी...📲 गुरुजींनी चुलीतच जिव दिला....... 😤😤😛😛😜😜😜
232 likes
4 shares