M
Manav Agarwal
humor · mixed · humor
वर्गात म्हणी चा तास चालु होता... गुरुजी - मुलांनो ही म्हण पूर्ण करा. "घरोघरी .................."? बंडू -WhatsApp वर पोरी... गुरुजींनी चुलीतच जिव दिला.......😂😂😂😂
78 likes
55 shares