A
Aadhya Iyer
humor · marathi · humor
वर्गात शिक्षक मुलांना सांगतात... " मुलांनी आपापसांत का भांडू नये..." ते नंतर मुलांना ते प्रतिप्रश्न करतात, “मुलांनो, तुम्हाला कळलं का मी काय सांगतोय ते...? बंडू सांग पाहू, तुला काय कळलं ते?” बंडू : आम्ही एकमेकांशी भांडायला नको. शिक्षक : अगदी बरोबर... पण का भांडायला नको? बंडू : कारण परीक्षेला कुणाच्यामागे नंबर येईल सांगता येत नाही...(खी... खी... खी.. )
161 likes
8 shares