Back to feed
K
Kiara Agarwal humor · mixed · humor

वर्गातल्या बाईंनी मुलांना निबंध लिहायला सांगितला............. *विषय* -- मी मोठ्या कंपनीचा *Manager झालो तर* --.......... सर्व मुले निबंध लिहू लागली . बाई वर्गात फेऱ्या मारू लागल्या . *बंड्या* मात्र हाताची घडी करून स्वस्थ बसला होता . ... बाईंनी विचारले काय रे तू काहीच का लिहित नाहीस . *बंड्या* म्हणाला "मी माझ्या सेक्रेटरीची वाट पाहतोय "...... बाईंनी *बंड्या* ला ब...ब...बडवला 😊😊😊

215 likes 79 shares
WhatsApp