J
Jiya Bagale
humor · marathi · humor
वरण भाताच्या जेवनाला लोक आपल्या मुलाला पाठवतात. आणि बोकड्याच्या जेवनाला म्हणतात मालाच जाव लागल नाहितर तात्याला राग ऐईल. 😝😝😝😝
155 likes
71 shares