Back to feed
N
Navya Bagale humor · hindi · humor

"वरण भाताच्या" जेवनाला लोक घरातील लहानांना👶🏻👧🏻 पाठवतात. आणि बोकड्याच्या जेवनाला 🐐🐏🐑🐐🐏🐑 म्हणतात मलाच जाव लागेल, नाहितर त्यांना राग येईल. 😝😝😝😝😜😝😝😝😝😝😝

48 likes 79 shares
WhatsApp