वारीत चालताना प्रत्येक जण विचारीत होता --- *माऊली* आली का ? *माऊली* पुढे आहे का ? *माउलींचा* विसावा कूठे आहे ? *माऊली*घाटात आहे का ? यामुळे असे वाटत होते कि जणू *माऊली* आपल्या सोबत चालत आहेत नव्हे *माऊली*सोबतच होती *प्रत्यक्ष प्रचिति येत होती* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
107 likes
36 shares