Back to feed
N
Navya Yadav Humor · Mixed · Humor

वर्ष २०25 : मुलगा: पप्पा, तुम्ही आईला कसे भेटलात? पप्पा : बाळा, खूप वर्षापूर्वी आम्ही ATM च्या लाईन मध्ये थांबलो होतो, ४-५ तास गप्पा झाल्या आणि आम्ही प्रेमात पडलो.😍😍😍😍 😂😂😂😂😂

194 likes 75 shares
WhatsApp