A
Atharv Das
humor · mixed · humor
वर्ष २०३५: मुलगा: पप्पा, तुम्ही आईला कसे भेटलात? पप्पा : बाळा, खूप वर्षापूर्वी आम्ही ATM च्या लाईन मध्ये थांबलो होतो, ४-५ तास गप्पा झाल्या आणि आम्ही प्रेमात पडलो. 😂😂😂😂😂
77 likes
38 shares