Back to feed
S
Sai Kulkarni humor · marathi · humor

वर्षभर माझी गुडघादुखी माझी कंबरदुखी असं सांगणाऱ्या महिला ... आता नवरात्रांत बघा जमिनीला खड्डे पडेस्तोर खेळतील. आणि स्पीकर बंद केला कि वर अजून *शी बाबा* आत्ता च तर आले होते *परी हु मै* 👵🏻 😂😂😆😁😂🤣🤣🤣💃💃💃💃💃💃💃💃💃💃

177 likes 43 shares
WhatsApp