Back to feed
M
Meera Joshi good_night · marathi · good_night

वेळ चांगली असली की, चुक पण बरोबर होते. पण वेळ वाईट असेल तर, बरोबर पण चुकीचे होते…. 💐😘शुभ रात्री😘💐

30 likes 17 shares
WhatsApp