J
Jiya Bhat
humor · marathi · humor
वेळ जात नाही ? टाईमपास करायचाय ? सोप्पंय्...! शटर बंद असलेल्या एटीएमसमोर उभे राहायचे....हाताची घडी घालून वगैरे... हळूहळू आपल्या मागे रांग लागते. अधून मधून मागे पाहायचे. मोठी रांग झाली की ..... आपल्या मागच्याला आलोच असे म्हणायचे आणि सटकायचे...... हाय काय अन् नाय काय.... 😜😜😝😝😂😂😂
93 likes
30 shares