Back to feed
A
Avni Reddy humor · marathi · humor

वेळ दुपार - बायको बदाम खात होती.. मी म्हणालो मलाही टेस्ट करू दे, तिने एकच बदाम दिला.. मी :- बस एकच? बायको :- हो…, बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे… 😂😂

189 likes 57 shares
WhatsApp