S
Sai Yadav
Good_Morning · Marathi · Life
वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात , दोघात फरक फक्त इतकाच आहे कि, गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते………. !! 💐💐💐गुड मॉर्निंग💐💐💐
94 likes
25 shares