Back to feed
S
Shaurya Patel Good_Morning · Marathi · Life

*"वेळ , मित्र आणि नाती* ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते. *"पण" ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"* 🌧🌧शुभ सकाळ🌧🌧 🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

37 likes 38 shares
WhatsApp