A
Ayaan Nair
Good_Morning · Marathi · Life
*"वेळ , मित्र आणि नाती* ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते. *"पण" ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"* 🌌 *शुभ सकाळ* 🌌
234 likes
58 shares