Back to feed
N
Nisha Patel Good_Morning · Marathi · Life

*वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही...* *कारण वेळ "चांगली" असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ "खराब" असेल तर "आपले" पण "परके" होतात. वेळच माणसाला "आपल्या" व "परक्याची" ओळख करून देते* *💐🙏 good morning have a nice day 🙏💐* 🙏👍👈

13 likes 44 shares
WhatsApp