I
Ishaan Kumar
Good_Morning · Marathi · Life
वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही..कारण वेळ "चांगली" असेल तर सगळे आपले असतात .आणि वेळ "खराब" असेल तर "आपले" पण "परके" होतात..वेळच माणसाला "आपल्या" व "परक्याची" ओळख करून देते... 🌹🙏🌹शुभ प्रभात🌹🙏🌹
64 likes
6 shares