Back to feed
A
Ayaan Rao Good_Morning · Marathi · Life

वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो... परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात...!! Good morning Have a funny Day frds

69 likes 21 shares
WhatsApp