Back to feed
V
Vihaan Mishra Festival · Marathi · Family

*वेळ सर्वांना मिळतो* *जीवन बदलण्यासाठी* *पण जीवन पुन्हा मिळत नाही* *वेळ बदलण्यासाठी* गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना माझ्या कडुन आपणास हार्दिक शुभेच्छा.🙏 बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना. ॥गणपती बाप्पा मोरया॥ 💐💐💐💐💐💐💐💐💐

112 likes 83 shares
WhatsApp