Back to feed
N
Nikhil Patel humor · marathi · humor

विवाह संस्थेत : मॅडम हा मुलगा खूप जास्त कमावतो पण फक्त थोडा जास्त सावळा आहे मॅडम : ह्याच पॅटर्न मध्ये दुसरे कलर दाखवा ना ...... 🤪 😂🤪😂🤪😂🤪😂🤪😂🤪😂🤪🤪

120 likes 66 shares
WhatsApp