Back to feed
S
Shaurya Bose humor · marathi · humor

विवाहित बायकां कड़ून बोलला जाणारा सर्वात खोटा डायलॉग-😂😂 *"यांना विचारावं लागेल "*😏😐 (विचारत तर कधीच नाहीत) आणि विवाहित पुरुषांकडून बोललं जाणारं सगळ्यात खोटं वक्तव्य.😂😂😜😜 *"तिला काय विचारायचं ?"*😌 (सगळ्या गोष्टी तिलाच विचारून करतात)😮 आहे की नाही गंमत🙊🙊😜😜😂 😂😂

95 likes 13 shares
WhatsApp