Back to feed
P
Prisha Gupta humor · mixed · humor

विवाहित माणसाचे त्याच्या सेक्रेटरी बरोबर अफेयर 💑असते... एकदा ते डेटिंगला जातात.. त्यांना खूप उशीर होतो... तो माणूस त्याच्या सेक्रेटरीला तिच्याघरी सोडून क्रिकेटच्या मैदानावर जातो... आणी आपली प्यांट 👖व शर्ट👔 गवतावर घासून घासून मळवतो....😰 घरी आल्यावर.... बायको 👩🏻: आज एवढा वेळ का झालाहो यायला... नवरा : Actualy ..खरंच सांगतो...माझं एका मुली बरोबर अफेयर आहे...😳 मी थेट डेटींग वरूनचयेतोय... बायको : जवळ येउन त्याला मिठीमारते आणि बोलते... "खोटारड्या ..क्रिकेट खेळायला गेला होतास ना..."😀 😂😂😂😂😂😂😂😂😂 ह्याला म्हणतात  "नवरा"😜 😝😝😝😝😝😝😝😝😝

26 likes 48 shares
WhatsApp