M
Myra Joshi
humor · marathi · humor
विवाहीत लोकांना फुकटचा सल्ला बाबांनो बायकोचं जास्त ऐकू नका आणि ऐकलं तर चार चौघात बोलू नका बघताय ना आमिरच काय झालं🐈🐈🐈🐈 😃😃😃😃😃😁😉
211 likes
26 shares