Back to feed
S
Sai Pawar humor · marathi · humor

. विवाहित स्त्रीने घर सोडले- *सासर मिळाले* भाऊ सोडला- *दिर मिळाला* बहिण सोडली- *ननंद मिळाली* आई-वडील सोडले- *सासु-सासरे मिळाले* पण काय सोडले म्हणुन नवरा मिळाला⁉ *फुकट मिळते त्याची किंमत नसते हेच खरं* ‼ 😛🤑😘😁😂 समस्त पतिदेवाना समर्पित.

126 likes 20 shares
WhatsApp