A
Anika Patel
humor · marathi · humor
विशाल : काकू सचिन आहे का घरी? काकू - आहे ना,गरमा गरम पोहे खातोय; तूलापण भूक लागली असेल ना? विशाल - हो. काकू- मग घरी जा, काहितरी खाऊन ये.... 😝😂
160 likes
31 shares