S
Saanvi Patel
humor · marathi · humor
विशाल : काकू सचिन आहे का घरी? . . काकू - आहे ना,गरमा गरम पोहे खातोय; तूलापण भूक लागली असेल ना? . . विशाल - हो. . . . काकू- मग घरी जा, काहितरी खाऊन ये.... 😝😂😂😂😂😂😂
162 likes
89 shares