Back to feed
A
Arjun Reddy Good_Morning · Marathi · Life

विश्वास👌 किती हा छोटा शब्द आहे, वाचायला सेकंद लावतो, विचार करायला मिनीट लावतो, समजायला दिवस लावतो आणि सिध्द करायला संपूर्ण आयुष्यचं लावतो.. 🌸शुभ सकाळ🌸

77 likes 7 shares
WhatsApp