S
Sai Das
humor · marathi · humor
वसंत - डॉक्टर माझी बायको गेल्या बारा तासांपासून एकही शब्द बोलत नाही. डॉक्टर - मग तुम्ही माझ्याकडे का आलात? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वाल्यांकडे जा.
186 likes
48 shares