A
Aadhya Kulkarni
spiritual · hindi · spiritual
विसरभोळे - अग, मी जरा देवळात जाऊन येतो. पत्नी - अहो जा पण काही विसरून येऊ नका. विसरभोळे - अग मी देवळातून जाऊन आलो बघ, पण न विसरता छत्री घेऊन आलो. पत्नी - अरे देवा आहो पण तुम्ही छत्री कोठे नेली होती? तुम्ही तर रिकाम्या हाताने गेला होता.
70 likes
85 shares