Back to feed
M
Meera Yadav family · hindi · family

विसरभोळे प्राध्यापक : (बायकोला) अगं, सकाळी मी छत्री न्यायलाच विसरलो बघ. पत्नी : तुमच्या ते केव्हा लक्षात अलां? प्राध्यापक : कॉलेजमध्ये गेल्यावर छत्री बंद करण्यासाठी मी हात वर केला तेव्हा!

179 likes 71 shares
WhatsApp