A
Arjun Mehta
life · marathi · life
व्हॅक्युम क्लिनर सेल्समनचा जॉब लागल्यापासून सुरज उत्साहात होता, भिमाकाकुंच्या घरात शिरला आणि ती काही बोलण्याच्या आतच खिशातुन एक पिशवी काढुन त्यातले शेण जमिनीवर टाकल आणि म्हणाला : मॅडम ह्या व्हॅक्युम क्लिनरने हे जमिनीवरचे शेण ५ मिनीटात साफ होईल नाही तर मी स्वत: ते खाऊन टाकेन. भिमाकाकुं (उत्साहात) : तु ते शेण पावाबरोबर खाणार की चपातीबरोबर? सुरज (दचकून) : का ? भिमाकाकुं : कारण आता लाईट गेली आहे.
138 likes
14 shares