R
Rudra Iyer
humor · mixed · humor
व्हाट्सअॅप गीत 😂 पांढय्रा पांढय्रा दुधाची मऊ मऊ साय , काय आपल्या ग्रुपची आठवण येते कि नाय. सुंदर सुंदर हरणिचे वाकडे तिकडे पाय , S M S नाय मिस कॉल नाय ग्रुप मधील बहुतेकांनी मोबाईल विकला की काय? 😜😜😜😜
132 likes
3 shares