Back to feed
P
Prisha Kumar humor · hindi · humor

व्हाटसअॅप वरुन* *माणसाचा स्वभाव कळतो-*           👌👌👌👇👇👇 १. ज्याचा डिपी स्थिर त्याचा स्वभाव *शांत* असतो. 😌  २. वारंवार डीपी बदलणारे *चंचल* स्वभावाचे असतात. 🤗 ३. छोटे स्टेटस ठेवणारे *समाधानी वृत्तीचे* असतात. 😇 ४. नेहमी स्टेटस बदलणारे *हौशी* असतात.🤠 ५. सतत काही न काही शेअर करणारे *दिलदार* असतात. 😍 ६. कधीच कुणाला लाईक न करणारे *गर्विष्ठ* असतात. 😤 ७. प्रत्येक पोस्टला आवर्जून प्रतिक्रिया देणारे  *रसिक* आणि दुसऱ्यांच्या विचारांचा *आदर* करणारे असतात. ☺ ८. इकडचे मेसेज तिकडे फिरवणारे *राजकारणी* असतात. 😎 ९. फोटो किंवा पोस्ट दिसताच ओपन करणारे *अधीर* स्वभावाचे असतात. 😃 १०. जुन्याच पोस्ट परत परत टाकणारे *धांदरट* असतात. 🤓 ११. दुसऱ्याच्या पोस्टकडे दुर्लक्ष करून स्वतःच्याच पोस्ट पुढे ढकलण्यात पटाईत असणाऱ्या व्यक्ती *वर्चस्व गाजवणाऱ्या* असतात. 😏 १२. मेसेज वाचून प्रतिक्रिया न देणारे *संकुचित वृत्तीचे* असतात. 😒 १३. कधीच काहीच शेअर न करणारे *कंजूष* असतात.😐 १४. मोठे मेसेज न वाचणारे *आळशी* असतात. 😪 १५. वेगवेगळे वॉट्स अप ग्रुप बनवणारे *महत्वाकांक्षी* असतात. 😁 १६. कामापुरते वॉट्सअप चालू ठेवणारे जीवनात यशस्वी असतात.* 🤑 *आता आपण ह्यातले कोण ते तुमचं तुम्ही जाणा आणि ठरवा…  !!!!  ….* 😂😂😝😝😂😂😎😎

3 likes 74 shares
WhatsApp