Back to feed
I
Ishaan Mehta humor · hindi · humor

वहिनी घरात येताना एकजन म्हणतो वहिनी नाव घ्या .😜😜😜 दावनीला बांधली बकरी बकरीने खाल्ला पाला .. दावनीला बांधली बकरी बकरीने खाल्ला पाला .... बाबुरावांचे नाव घेते , आता भाऊजी तुमची आय गप घाला..!! 😝😝😜😜😄😂😂😂😂😂😂 भाऊजी चौकात हिंडतयं 😂😂😂

242 likes 40 shares
WhatsApp