Back to feed
I
Ishaan Gupta life · marathi · life

*शकू* :- तुझी नवीन *सून* कशी आहे ग ? *सुमन* :- काय सांगू बाई, माझ्या *मुलाला* तिने *बैल* बनवला आहे सकाळी लवकर उठतो, पाणी भरतो, चहा करतो, झाडलोट करतो, मग ती महाराणी उठते. 😡😡😡😡 *शकू*:- बापरे! आणि नवीन *जावई* कसा आहे ? *सुमन*:- *जावई* मात्र देव माणूस आहे. सकाळी लवकर उठतो, पाणी भरतो, चहा करतो, झाडलोट पण करतो. माझी मुलगी खूप सुखात आहे. *जावई माझा देवमाणूस आहे* 😆😆😆😆😆

30 likes 17 shares
WhatsApp