K
Kiara Pawar
humor · marathi · humor
शिकारी पती- आज अशी परिस्थिती झाली होती की एक तर वाघ मरेल किंवा मी. पत्नि - बर झालं वाघ मेला, नाहीतर तुमची कातडी काय कामात आली असती.
13 likes
46 shares