A
Arjun Das
humor · mixed · humor
शिक्षक: I LOVE U चा शोध कोणी लावला? . विद्यार्थी: चायनाने . शिक्षक: कस काय? . विद्यार्थी: I Love You याची काही गॅरंटी किंवा वॉरंटी नाही. चलि तो चांद तक.... नही तो शाम तक.... 😂😂😂😀😀😜😄
21 likes
1 shares