Back to feed
K
Kavya Mehta humor · mixed · humor

शिक्षक- bidave वाघ तुझ्या मागे लागला तर तु काय करशील?? . . Bidave-मी झाडावर चढेल . . शिक्षक-अन वाघ झाडावर पण चढला तर..? . . Bidave-मी नदीमध्ये उडी मारील.. . . शिक्षक-अन जर वाघाने नदीमधे पण उडी मारली तर?? . . . . Bidaveा- मास्तर वाघ माज्यावर उङवायचाच ठरवलाय काय??. 😂😂😂

257 likes 86 shares
WhatsApp