S
Sara Iyer
humor · mixed · humor
शिक्षक : उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन 😠😠 . . . . . . . बंड्या: ओके सर......पण जरा झणझणीत बनवा. मी भाकऱ्या घेऊन येतो.😁😁😅 😂😂😂😂😂😂😂😂 only""""""""""" _________
188 likes
52 shares