R
Rudra Joshi
friendship · marathi · friendship
शिक्षक: एक भिंत बांधायला १०००० रुपये खर्च येतो तर २ भिंती बांधायला किती खर्च येईल? विद्यार्थी: १०० करोड. शिक्षक: नालायक, तुझ्या बापाच नाव काय? विद्यार्थी: सुरेश कलमाडी.
249 likes
72 shares