Back to feed
A
Ayaan Agarwal friendship · marathi · friendship

शिक्षिकाः- एकीकडे पैसा,✋😆 एकीकडे अक्कल, काय निवडाल. विद्यार्थीः पैसे. शिक्षिकाः- चूक. मी अक्कल निवडली असती. विद्यार्थीः- तुमच बरोबर आहे बाई, ज्याच्याकडे जे नसतं त्याने तेच घ्यायच असतं .. 🤩🤩🤩🤩🤩🤩😆😆😆😆😆😆😆

104 likes 38 shares
WhatsApp