Back to feed
T
Tara Mishra humor · marathi · humor

शिक्षिकाः- एकीकडे पैसा, एकीकडे अक्कल, काय निवडाल. विद्यार्थीः पैसे. शिक्षिकाः- चूक.. मी अक्कल निवडली असती. विद्यार्थीः- तुमच बरोबर आहे बाई, ज्याच्याकडे जे नसतं त्याने तेच घ्यायच असतं बाईंनी त्याला चोप चोप चोपला… …😁😁😜😝😂

151 likes 50 shares
WhatsApp