Back to feed
A
Arjun Kapoor humor · marathi · humor

शिक्षक- काय रे राजू, पेपर कठीण आहे का? राजू- नाही सर. शिक्षक- मग विचार कसला करतोस? राजू- सर मी आठवण्याचा प्रयत्न करतोय, कुठल्या प्रश्नाचे उत्तर कुठल्या खिशात आहे.

75 likes 48 shares
WhatsApp