Back to feed
N
Nisha Das humor · mixed · humor

शिक्षक गण्याला. शिक्षक:- दहा नारळांपैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील. गण्या :- दहा . शिक्षक :- ते कसे ? गण्या :- नासलेले नारळ सुद्धा नारळच राहतील. त्यांचा काय फणस होतील काय मास्तर :D

170 likes 12 shares
WhatsApp