Back to feed
A
Avni Das humor · marathi · humor

शिक्षिका : जो माझ्या प्रश्नाचे लवकर उत्तर देईल त्याला आज माझ्याकडुन सुट्टी मिळेल.....! पप्पु ने लगेच आपली बॅग वर्गाबाहेर फेकली.....! शिक्षिका : ती बॅग कोणी फेकली? . . . . . . . . . . . पप्पु : मी आता घरी जाऊ.....??.!😂😂😂😂

204 likes 12 shares
WhatsApp