R
Rohan Bhat
family · mixed · family
शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल? . गण्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठिक आहे. नाहीतर Staff Room मधे जमा करणार. . नियम म्हणजे नियम 😝😝😝😝
244 likes
61 shares