Back to feed
D
Dhruv Reddy family · mixed · family

शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल? गण्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठिक आहे. नाहीतर Staff Room मधे जमा करणार. नियम म्हणजे नियम

135 likes 25 shares
WhatsApp