Back to feed
M
Myra Mishra love · marathi · romantic

शिक्षक : जर मी रस्त्याने जात आहे आणि मला तेवढ्यात एक व्यक्ती एका गाढवाला मारत असलेली दिसली. मी त्या व्यक्तीला थांबविले, तर मी कोणत्या भावनेचं दर्शन घडवतो आहे? बंड्या : बंधुप्रेम !!

129 likes 13 shares
WhatsApp